Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Mar-2010
Description: Pati @ Mahatma Gandhi Primary School
English Translation: Parents should drop their kids at gate. Do not enter directly in classroom.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (10 votes cast)


 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
शिकण्याची लहर आली तर गोष्ट निराळी.
 
On 11-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
आणि जर मुलांनी गेटवरूनच पोबारा केला तर त्याला जबाबदार कोण? महात्मा गांधी???
 
On 12-Apr-2010 , Pranav Jatkar said,
आज अगर गांधीजी जिंदा होते तो फिरसे मर जातें...!
 
On 23-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पालक शाळेत पोहोचवायला लागणार्या वयाची मुले सहसा गेटबाहेर पोबारा करत नाहीत कारण शाळेचा रखवालदार असतो. पालकांना मात्र मुलांच्या शाळेत जाण्याचे एव्हढे कवतीक असते की मुले वर्गात जाउन आपल्या जागेवर बसेपर्यंत वर्गाच्या दरवाजावर गर्दी करतात.
 
On 26-Apr-2010 , Kesu said, Star Poster
परस्पर वर्गात जाउ नये, शिक्षकांची झोपमोड होते.
 
On 29-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
एखादा पालक चुकून माकून वर्गात गेल्याचे आढळलेच तर पाठीवर डस्टर ठेवून उन्हात पायाचे अंगठे धरावे लागतील!
 
On 04-May-2010 , ash said,
ani jar palyachi aai mukhyadhapika kinwa shikshika asel tar??
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
अन्यथा त्यांना शाळेत जेथे गणिताचे तास चालू असतील तेथे बसवून ठेवले जाईल. परिणमांची तीव्रता लक्षात घेऊन कृपया सहकार्य करावे.
- हुकुमावरून
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
शिक्षिका फारच सुंदर आहेत का शाळेतल्या?
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
{विनोदापर्यंत सिमित् प्रतीक्रिया}
--------------------
प्रत्येक व्यक्तीमधे एक बालक लपलेला असतो हे काही खोटे नाही. माघे एक्-दोनदा असे अढळुन आले की पालक थेट वर्गात गेले आणि काय लहर आली कोण जाणे, टोळी करुन सुरु झाले गोट्या-गोट्या आणि ते लपा-छपी चे डावपेच. ईकडे प्राथणेची वेळ होऊन गेली तरी त्या दोन वर्गाचा एकही विद्यार्थी कसा नाही म्हणुन खुद्द हेडमास्तरांनी चक्कर मारला आणि ह्या खेळाडुंना रंगे हात पकडले होते. मग काय, ताबडतोब कमिटिच्या सल्यांने ही पाटी अवतरली.
 
On 19-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पालक मुलांना सोडतील हो...पण मुलान्नी पालकांना सोडले पाहीजे ना!
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
agadi kharay prashnat !!!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required